यामध्ये दिलेल्या माहितीमधून आपल्या सर्व शंकांचे निरसन होईल. प्रवेश घेण्यापूर्वी कृपया व्यवस्थित वाचा. यामध्ये पालकांना पडणारे प्रश्न व इयत्ता ११ वी २०२० ऑनलाईन बॅच बद्दलची सर्व माहिती दिलेली आहे.
पालकांसाठी महत्वाची माहिती खाली प्रश्न व उत्तर या स्वरूपात दिलेली आहे.